Posts

E Cigarette-The impact of e-cigarettes on the developing brains of young individuals is a growing concern

Image
E-cigarettes: The impact of e-cigarettes on the developing brains

31st May, 2023- World No Tobacco Day: “We need food, not tobacco”.

Image
Tobacco Use is Leading Cause of Preventable Death

Asthma is a chronic disease, which is controlled by medicine(Inhaler)

Image
  World Asthma Day (2nd May 2023) Introduction World Asthma Day has become one of the world’s most important asthma awareness and education events. For the 2022 World Asthma Day, GINA has chosen ‘Closing Gaps in Asthma Care' as the theme. World Asthma Day is aimed at bridging the gaps in asthma care. While timely intervention can help address “preventable suffering”, as per the World Health Organization (WHO), nearly 15 to 20 million people in India suffer from asthma, which includes patients from every age group (as of 2021). Definition Bronchial asthma is a chronic airway disorder which can affect people of all age groups. Asthma is defined as a chronic inflammatory disorder of airways which is associated with airway hyper-responsiveness. It leads to recurrent episodes of wheezing, breathlessness, chest tightness and coughing, particularly at night or early morning. These episodes are usually associated with widespread but variable airflow obstruction within the lungs that is oft

आस्थमा हा दीर्घकालीन आजार आहे, व औषधाने नियंत्रित ठेवता येतो

Image
जागतिक दमा दिन (२ मे २०२३)           “ दमा” ह्या रोगाविषयी माहिती देणे आणि जनजागृती करणे ह्या दृष्टीने “जागतिक दमा दिन” हा जागतिक स्तरावरील एक महत्वाचा उपक्रम आहे. Global Initiative for Asthma (GINA) ह्या संस्थेने वर्ष २०२३ मधील जागतिक दमा दिनासाठी “सर्वांसाठी दमा दक्षता” ( Asthma Care for ALL) हा विषय निवडला आहे. दमा उपचारातील त्रुटी दूर करणे हे जागतिक दमा दिनाचे उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार वर्ष २०२१ पर्यन्त जवळपास १५ ते २० दशलक्ष भारतीयांना दम्याचा त्रास होता आणि त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. तथापि योग्य वेळी दक्षता आणि उपचार घेतल्यास हा रोग टाळता येऊ शकतो. दमा हा श्वसनमार्गाशी संबंधित एक तीव्र/ दीर्घकालीन विकार आहे , जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. ह्या विकारात श्वसनमार्ग अति प्रमाणात प्रतिक्रियाशील होऊ शकतो. दम्यामुळे , विशेषतः रात्री किंवा पहाटे , वारंवार घरघर येणे , गुदमरणे , छाती आवळणे आणि खोकला येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. फुफ्फुसामधील श्वसनमार्गातील अडथळ्यांमुळे हे दुष्परिणाम दिसून येतात. तथापि हे अडथळे नैसर्गिकरीत्या अ

जागतिक फुफ्फुस दिवस २०२२: सर्वांसाठी निरोगी फुफ्फुस

Image
          फुफ्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे श्वसन करणे म्हणजेच श्वासोच्छवास प्रक्रियेद्वारे शरीरातील आवश्यक व अनावश्यक वायूंची देवाणघेवाण करणे. या प्रक्रियेत, श्वासाद्वारे आत येणाऱ्या वायुतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि हा शरीरास नको असलेला वायू उच्छवासाद्वारे बाहेर सोडला जातो. फुफ्फुसांचे अनारोग्य म्हणजे वायूची देवाणघेवाण करण्याची त्यांची क्षमता कमी होणे.           श्वसन मार्गातील आजारांमुळे जगात अकाली मृत्यू, क्षयरोग, साथीचा इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोनिया यांसारखे आजार होत आहेत. याव्यतिरिक्त, ऍलर्जी, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचे वाढते प्रमाण श्वसन मार्गातील आजारांच्या यादीत अतिरिक्त योगदान करते.  २०२ ५ पर्यंत, जगभरात सिगारेट ओढणार्‍यांची संख्या 1.5 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तंबाखूशी संबंधित श्वसन मार्गाच्या आजारांमध्ये त्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.            श्वसनाचे आजार सर्व देशांतील सर्व स्तरातील लोकांमध्ये आढळतात तथापि कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) जेथे संशोधन, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी संसाधने कमी आहेत. अ

World Lung Day 2022: Lung Health for All

Image
     The main function of the lungs is the process of gas exchange called respiration (or breathing). In respiration, oxygen from incoming air enters the blood, and carbon dioxide, a waste gas from the metabolism, leaves the blood. A reduced lung function means that the ability of lungs to exchange gases is reduced.           Respiratory disease is responsible for a major burden of morbidity and untimely death, and conditions such as tuberculosis, pandemic influenza and pneumonia are the most important conditions in world health terms. In addition, the increasing prevalence of allergy, asthma and chronic obstructive pulmonary disease (COPD) contribute to the overall burden of chronic disease in the community. By 2025, the number of cigarette smokers world-wide is anticipated to increase to 1.5 billion, ensuring a growing burden of tobacco-related respiratory conditions.            Respiratory illnesses affect people in all countries, but disproportionally in low- and middle-income coun
Image
तंबाखू व धुम्रपान भारतात तंबाखूचे सेवन हे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक यासह अनेक जुनाट आजार व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे दरवर्षी सुमारे १.३५ दशलक्ष मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. देशात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया, २०१६-१७ नुसार भारतात जवळपास २६७ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) (सर्व प्रौढांपैकी २९%) तंबाखूचे सेवन करतात. भारतात तंबाखू सेवनाचे सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू उत्पादनांचे सेवन जसे - खैनी, गुटखा, तंबाखू आणि जर्दासह सुपारी. त्याचप्रमाणे बिडी, सिगरेट आणि हुक्का हे तंबाखू धूम्रपानाचे प्रकारही सर्रासपणे वापरले जातात. जागतिक स्तरावर, तंबाखूचा वापर हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. यामुळे केवळ जीवितहानीच होत नाही तर मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक खर्चही होतो. २०१७-१८ मध्ये भारतातील ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी तंबाखूच्या वापरामुळे झालेल्य