Posts

जागतिक फुफ्फुस दिवस २०२२: सर्वांसाठी निरोगी फुफ्फुस

Image
          फुफ्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे श्वसन करणे म्हणजेच श्वासोच्छवास प्रक्रियेद्वारे शरीरातील आवश्यक व अनावश्यक वायूंची देवाणघेवाण करणे. या प्रक्रियेत, श्वासाद्वारे आत येणाऱ्या वायुतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि हा शरीरास नको असलेला वायू उच्छवासाद्वारे बाहेर सोडला जातो. फुफ्फुसांचे अनारोग्य म्हणजे वायूची देवाणघेवाण करण्याची त्यांची क्षमता कमी होणे.           श्वसन मार्गातील आजारांमुळे जगात अकाली मृत्यू, क्षयरोग, साथीचा इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोनिया यांसारखे आजार होत आहेत. याव्यतिरिक्त, ऍलर्जी, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचे वाढते प्रमाण श्वसन मार्गातील आजारांच्या यादीत अतिरिक्त योगदान करते.  २०२ ५ पर्यंत, जगभरात सिगारेट ओढणार्‍यांची संख्या 1.5 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तंबाखूशी संबंधित श्वसन मार्गाच्या आजारांमध्ये त्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.            श्वसनाचे आजार सर्व देशांतील सर्व स्तरातील लोकांमध्ये आढळतात तथापि कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) जेथे संशोधन, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी संसाधने कमी आहेत. अ

World Lung Day 2022: Lung Health for All

Image
     The main function of the lungs is the process of gas exchange called respiration (or breathing). In respiration, oxygen from incoming air enters the blood, and carbon dioxide, a waste gas from the metabolism, leaves the blood. A reduced lung function means that the ability of lungs to exchange gases is reduced.           Respiratory disease is responsible for a major burden of morbidity and untimely death, and conditions such as tuberculosis, pandemic influenza and pneumonia are the most important conditions in world health terms. In addition, the increasing prevalence of allergy, asthma and chronic obstructive pulmonary disease (COPD) contribute to the overall burden of chronic disease in the community. By 2025, the number of cigarette smokers world-wide is anticipated to increase to 1.5 billion, ensuring a growing burden of tobacco-related respiratory conditions.            Respiratory illnesses affect people in all countries, but disproportionally in low- and middle-income coun
Image
तंबाखू व धुम्रपान भारतात तंबाखूचे सेवन हे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक यासह अनेक जुनाट आजार व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे दरवर्षी सुमारे १.३५ दशलक्ष मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. देशात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया, २०१६-१७ नुसार भारतात जवळपास २६७ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) (सर्व प्रौढांपैकी २९%) तंबाखूचे सेवन करतात. भारतात तंबाखू सेवनाचे सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू उत्पादनांचे सेवन जसे - खैनी, गुटखा, तंबाखू आणि जर्दासह सुपारी. त्याचप्रमाणे बिडी, सिगरेट आणि हुक्का हे तंबाखू धूम्रपानाचे प्रकारही सर्रासपणे वापरले जातात. जागतिक स्तरावर, तंबाखूचा वापर हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. यामुळे केवळ जीवितहानीच होत नाही तर मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक खर्चही होतो. २०१७-१८ मध्ये भारतातील ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी तंबाखूच्या वापरामुळे झालेल्य

World Asthma Day

Image
  World Asthma Day (3rd May 2022) Introduction           World Asthma Day has become one of the world’s most important asthma awareness and education events. For the 2022 World Asthma Day, GINA has chosen ‘Closing Gaps in Asthma Care' as the theme. World Asthma Day is aimed at bridging the gaps in asthma care. While timely intervention can help address “preventable suffering”, As per the World Health Organization (WHO), nearly 15 to 20 million people in India suffer from asthma, which includes patients from every age group (as of 2021). Definition           Bronchial asthma is a chronic airway disorder which can affect people of all age groups. Asthma is defined as a chronic inflammatory disorder of airways which is associated with airway hyperresponsiveness. It leads to recurrent episodes of wheezing, breathlessness, chest tightness and coughing, particularly at night or early morning. These episodes are usually associated with widespread but variable airflow obstruction within th

क्षयरोग- टीबी

Image
  क्षयरोग- टीबी           गेल्या दोन दशकांत क्षयरोग नियंत्रणात प्रगती झाली असली तरीही, प्रत्यक्षात बाधित झालेले क्षयरोगी व उपचार घेत असलेले रोगी यांच्या संख्येत एक गंभीर दरी अद्यापही कायम आहे. जरी क्षयरोग उपचार करून पूर्णत: बरा होऊ शकतो, तरीही हा रोग आजही जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. गेली ९० वर्षे लसीकरण आणि ६० वर्षे औषधोपचार उपलब्ध असूनही, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/अ‍ॅक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (HIV/AIDS) ह्या संसर्गजन्य रोगांमूळे होणार्‍या मृत्युंपेक्षा क्षयरोगांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जगात अधिक दिसून येते. क्षयरोग (टीबी) हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. ह्या रोगाचा संसर्ग टाळता येण्यासारखा असूनही तसेच उपचाराने हा रोग पूर्णत: बरा करता येत असूनही, दररोज, ४,१०० हून अधिक लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात आणि जवळपास २८,००० लोक आजाराने बाधित होतात. वर्ष २०२० मध्ये, ९९ लाख लोक क्षयरोगाने बाधित झाले तर १५ लाख लोक मृत्युमुखी पडले.                अशा ह्या विनाशकारी क्षयरोगामुळे होणार्‍या आरोग्यसंबंधी, सामाजिक आणि आर

Tuberculosis

Image
  Tuberculosis [TB] in the Covid 19 Pandemic      Since time immemorial, tuberculosis [TB] has been a major cause of suffering and death. It is one of the oldest human diseases, with a history that predates humanity. TB has had a massive social and economic impact over the years, in addition to its medical implications. Each year, the WHO estimates that there are approximately 10.4 million new cases of tuberculosis and 1.8 million deaths from the disease. One-third of these new cases (approximately 3 million) are unknown to the health system, and many are not being treated properly. Tuberculosis is the world's leading cause of death among infectious diseases, claiming over 4000 lives every day.         As the world joins forces to combat the COVID-19 pandemic. It is critical to ensure that vital services and operations for dealing with long-standing health problems continue to protect the lives of people suffering from tuberculosis and other diseases or health conditions. We believ
Image
  क्षयरोग- टीबी             टीबी हा एक प्राचीन काळापासून दुःख आणि मृत्यूचे प्रमुख कारण ठरला आहे, सर्वात जुन्या मानवी रोगांपैकी हा एक मानला जातो, गेल्या काही वर्षात क्षयरोगाचा केवळ वैद्यकीय परिणाम नव्हे, तर सामाजिक आर्थिक परिणाम सुद्धा प्रचंड दिसून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 10.4 दशलक्ष नवीन टीबी रुग्ण आढळतात आणि 1.8 दशलक्ष टीबी मुळे मृत्यू पावतात, या नवीन रुग्णांपैकी एक तृतीयांश सुमारे तीन दशलक्ष आरोग्य यंत्रणेला सापडत नाही आणि त्यातील अनेकांना योग्य उपचार मिळत नाही.संसर्गजन्य रोगांत पैकी क्षयरोगाचे दररोज चार हजारहून अधिक मृत्यू होतात,त्यामुळे तो अधिक घातक आहे. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे, हा मुख्य तो फुप्फुसावर परिणाम करतो आणि त्याला फुप्फुसाचा टीबी म्हणतात, व जेव्हा तो  फुप्फुसा व्यतिरिक्त इतर शरीराच्या भागावर परिणाम करतो त्यास एक्स्ट्रा पल्मनरी किंवा फुप्फुसा व्यतिरिक्त टीबी म्हणतात. क्षयरोग हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो व त्यास प्रतिबंध ही करता येतात. महामारी शास्त्र Epidemiology         टीबी